ग्रामोन्नती मंडळ
कृषि विज्ञान केंद्र
नारायणगाव तालुका - जुन्नर जिल्हा -पुणे
ENGLISH / मराठी

संस्थेविषयी स्टाफ उपक्रम जिल्ह्याची माहिती संशोधन केंद्र छायाचित्रे पब्लिकेशन लिंकेज
होम
जवळचे स्टेशन
केव्हीके इमारत
हवामान अंदाज
बाजार माहिती
उद्देश
संपर्क साधा

कृषी तंत्रज्ञान सप्ताह
२०१५

कृ.वि.के. प्रक्षेत्र

८वे राष्ट्रीय संमेलन

कृ. वि. के. प्रात्यक्षिके २०१५-१६

कृषी विज्ञान केंद्र, उपक्रम

प्रशिक्षण :

       कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकरी, शेतकरी महिला, ग्रामीण युवक यांसाठी वर्षभरात सुमारे ६० ते ७० प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यांपैकी काही लांब कालावधीचे आहेत. केव्हीके मार्फत ग्रामीण युवकासाठी अल्पकालीन तसेच दीर्घकालीन व्यावसायिक अभ्यासक्रम आयोजित केले जातात. तसेच ग्रामीण महिला शेतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या महिला सक्षम बनविण्यासाठी केव्हीके मार्फत प्रशिक्षण आयोजित केले जाते.

प्रशिक्षण

विस्तार कार्यक्रम :

       नवीन तंत्रज्ञानाचे प्रभावी हस्तांतरण करण्यासाठी कृषी प्रदर्शन, किसान मेळावे, शिवार फेरी, शेती दिन, विस्तार साहित्य जसे फोल्डर, पुस्तिका, लोकप्रिय लेख यांसारखे इतर विस्तार उपक्रम कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविले जातात. तसेच व्हीडीओ शो, टीव्ही शो, रेडीओ शो यांचे प्रसारण केले जाते.

विस्तार कार्यक्रम

आद्यरेषा प्रात्याक्षिके

स्वीकार्य चाचणी

            
        कॉपीराईट © २०१4 कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव
विकसित- विनोद शि. जाधव, कार्यक्रम सहाय्यक,संगणक , कृ.वि.के. नारायणगाव Count Visitors