ग्रामोन्नती मंडळ
कृषि विज्ञान केंद्र
नारायणगाव तालुका - जुन्नर जिल्हा -पुणे
ENGLISH / मराठी

संस्थेविषयी स्टाफ उपक्रम जिल्ह्याची माहिती संशोधन केंद्र छायाचित्रे पब्लिकेशन लिंकेज
होम
जवळचे स्टेशन
केव्हीके इमारत
हवामान अंदाज
बाजार माहिती
उद्देश
संपर्क साधा

कृषी तंत्रज्ञान सप्ताह
२०१५

कृ.वि.के. प्रक्षेत्र

८वे राष्ट्रीय संमेलन
Current Event
मसाल्यांच्या गृहउद्योगातून साधली प्रगती
मुरघास तंत्रज्ञान
कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे उत्पादित केली जाणारी जैविक खते

हवामानावर आधारित कृषी संदेश

कृषी विज्ञान केंद्राची कार्ये

१) शाश्वत जमीन वापर पद्धतीमध्ये स्थल निहाय योग्य तंत्रज्ञान ओळखण्यासाठी "स्वीकार्य चाचणी " कार्यक्रम राबविणे.

२) विविध पिकांची "आद्यरेषा प्रात्यक्षिके " आयोजीत करून उत्पादनाची माहिती व प्रत्याभरण (प्रतिक्रिया) संकलित करणे.

३) प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे कृषी संशोधनामधील उद्योन्मुख तंत्रज्ञानाबद्दल विस्तारकांच्या ज्ञान व कौशल्यामध्ये वाढ करणे.

४) ग्रामीण युवक व शेतकरयांसाठी "प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण" या तत्वावर आधारित उत्पादन वाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी कृषी व संलग्न विषयांवर लघु व दीर्घ मुदतीचे व्यवसायभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे.            
        कॉपीराईट © २०१4 कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव
विकसित- विनोद शि. जाधव, कार्यक्रम सहाय्यक,संगणक,कृ.वि.के. नारायणगाव Count Visitors